टायगर अब भी ज़िन्दा है?

नारायण राणे यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांच्या सडकून टीका केली? या टिकेमागचं कारण काय? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस लोकांमध्ये जाऊन लोकांच्या समस्या समजून घेत आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे सरकार मध्ये समन्वय नसल्याचं वारंवार समोर येत आहे.

अशा परिस्थिती राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना राजकीय पटलावर नक्की काय घडतंय? राजकारणाच्या पटलांवरील सर्व मुद्द्याचं सखोल विश्लेषण पाहा ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्या सोबत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here