News Update
Home > News Update > मुंबई सत्र न्यायालय परीसरातील इमारतीला मोठी आग

मुंबई सत्र न्यायालय परीसरातील इमारतीला मोठी आग

मुंबई सत्र न्यायालय परीसरातील इमारतीला मोठी आग
X

मुंबईतील महत्वाच्या काळा घोडापरीसरातील मुंबई सत्र न्यायालजवळील बांधकामधीन एस्प्लनाड मेन्शन इमारतीला मोठी आग लागली होती. शॉर्टसर्कीट हे आगीचे कारण सांगण्यात येत असून परीसरात मोठा धुराच्या लाटा पसरल्या आहेत. अग्निक्षामक विभागाने आग नियंत्रणात आणली असून आगीमधे कोणतीही मनुष्यहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

Updated : 16 May 2022 8:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top