Home > News Update > महापालिकेसमोर आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

महापालिकेसमोर आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

महापालिकेसमोर आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल
X

सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाची वाढती परिस्थिती लक्षात घेऊन शहर आणि जिल्ह्यात येत्या 15 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मात्र, याला सोलापूर शहरातील व्यापाऱ्यांनी विरोध करत माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वात महापालिकेसमोर आंदोलन सुरु केलं. कांही वेळातच आंदोलनकर्त्या व्यापाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणी आंदोलनकर्त्या व्यापाऱ्यांवर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Updated : 2 Jun 2021 10:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top