Home > News Update > ग्रॅज्युएशन झालेला विलास का चालतोय शेतकरी लाँग मार्चमध्ये?

ग्रॅज्युएशन झालेला विलास का चालतोय शेतकरी लाँग मार्चमध्ये?

ग्रॅज्युएशन झालेला विलास का चालतोय शेतकरी लाँग मार्चमध्ये?
X

ग्रॅज्युएशन झालेला विलास नाशिकमधून मुंबईच्या दिशेने निघालेल्या लाँग मार्चमध्ये चालताना पहायला मिळाला. हा विलास शेतकऱ्यांच्या लाँग मार्चमध्ये का चालतोय? याबाबत विलासची कैफियत मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी सागर गोडे याने जाणून घेतली आहे स्पेशल रिपोर्टमधून...


Updated : 17 March 2023 2:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top