Home > News Update > जनतेने मर्यादा पाळाव्यात असे आवाहन करायचे व आपण बंगाल मध्ये लाखोंच्या सभा घ्यायच्या या विरोधाभासी गोष्टी आहेत: शेतकरी नेते डॉ.अजित नवले यांची टीका

जनतेने मर्यादा पाळाव्यात असे आवाहन करायचे व आपण बंगाल मध्ये लाखोंच्या सभा घ्यायच्या या विरोधाभासी गोष्टी आहेत: शेतकरी नेते डॉ.अजित नवले यांची टीका

जनतेने मर्यादा पाळाव्यात असे आवाहन करायचे व आपण बंगाल मध्ये लाखोंच्या सभा घ्यायच्या या विरोधाभासी गोष्टी आहेत: शेतकरी नेते डॉ.अजित नवले यांची टीका
X

मा. पंतप्रधानांच्या संबोधवरील प्रतिक्रिया देताना डॉ.नवले म्हणाले,मर्यादा पाळण्याचे केवळ उपदेश करून नव्हे, तर रेमडिसीविर व प्राणवायूचा पुरवठा व जोडीला लॉकडाऊन किंवा निर्बंध या सूत्राने जाण्याची आवश्यकता आहे

.

Updated : 20 April 2021 5:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top