Home > News Update > Maratha Reservation | फडणविसांना टार्गेट केलेलं खपवून घेणार नाही - Pravin Darekar

Maratha Reservation | फडणविसांना टार्गेट केलेलं खपवून घेणार नाही - Pravin Darekar

Maratha Reservation |  फडणविसांना टार्गेट केलेलं खपवून घेणार नाही - Pravin Darekar
X

हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे. आज सभागृहात सखोलपणे मराठा आरक्षणावर चर्चा होईल सरकार मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवरायांच्या चरणी शपथ घेवून घोषणा केली आहे. त्यामुळे आम्ही त्या आरक्षणाशी बांधील आहोत. त्यावर आज व्यापक चर्चा होईल असे प्रवीण दरेकर म्हणाले नेमकं काय म्हणाले दरेकर काय म्हणालेत पाहूयात...

Updated : 12 Dec 2023 10:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top