Home > News Update > Exclusive समान नागरी कायद्यावर लोक नाराज - आबू आझमी

Exclusive समान नागरी कायद्यावर लोक नाराज - आबू आझमी

Exclusive समान नागरी कायद्यावर लोक नाराज - आबू आझमी
X

आज राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. हे अधिवेशन जोरदार गाजण्याची शक्यता आहे. विरोधक सर्वसामान्याच्या प्रश्नावर आक्रमक झाले आहेत.यावर आता समाजवादी पार्टीचे आमदार अबू आजमी यांनी मॅक्स महाराष्ट्रला एक्सकॅलुसिव्ह Exclusive माहिती दिली आहे.

ते म्हणालेत की "भाजप पक्ष हा लोकांना घाबरवून, लालच देऊन पक्ष फोडत आपल्या पक्षात घेत आहेत. त्यामुळे देशातील लोकशाही संपत आहे. लोकांचा कल पाहून मोदीही परेशान झाले आहेत, तर समान नागरी कायद्यावर वेगवेगळ्या समाजातील लोक नाराज असल्याचं विरोधी पक्षाची एकजूट पाहून भाजपच्या पायाखालची जमीन सरकली" असल्याच आमदार आबू आझमी म्हणालेत.

Updated : 17 July 2023 1:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top