वऱ्हाडी बोलीत राजकीय मुलाखती घेणाऱ्या श्रुतिका गावंडे यांची खास मुलाखत
टीम मॅक्स महाराष्ट्र | 20 April 2024 4:01 PM GMT
X
X
वऱ्हाडी बोली भाषेत राजकीय मुलाखती घेणाऱ्या आणि सामान्य माणसांना जिव्हाळ्याच्या विषयावर बोलत्या करणाऱ्या श्रुतिका गावंडे यांचं 'विदर्भाची श्रुतिका' हे यु ट्युब चॅनल लोकसभा निवडणुकीत चांगलंच चर्चेत आलं आहे. त्यांचे व्हिडिओ आता व्हायरल व्हायला लागले आहेत.याचं कारण म्हणजे त्यांची शैलीदार
वऱ्हाडी भाषा.श्रुतिका गावंडे यांना बोलतं केलं मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक मनोज भोयर यांनी.
Updated : 20 April 2024 4:04 PM GMT
Tags: varhadi Shrutika Gawande interviews Vidarbha vidarbha politics maharashtra loksabha Loksabha Loksabha 2024
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire