Home > News Update > Exclusive: सदाभाऊ खोत लोकसभा लढवणार, मॅक्स महाराष्ट्रवर केला गौप्यस्फोट

Exclusive: सदाभाऊ खोत लोकसभा लढवणार, मॅक्स महाराष्ट्रवर केला गौप्यस्फोट

Exclusive: सदाभाऊ खोत लोकसभा लढवणार, मॅक्स महाराष्ट्रवर केला गौप्यस्फोट
X

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडून सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटना स्थापन केली. त्यांना भाजपने विधानपरिषदेवर संधी देत मंत्रीपद दिलं. मात्र त्यानंतर सदाभाऊ खोत सध्या काय करत आहेत? सदाभाऊ खोत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गप्प का? सदाभाऊ खोत भाजपवर नाराज आहेत का? सदाभाऊ खोत यांची लढाई कुणाविरुद्ध आहे? सदाभाऊ खोत राजकारणात सक्रिय होणार का? याबरोबरच सदाभाऊ खोत यांनी लोकसभा लढविण्यास इच्छुक असल्याचं सांगत मतदार संघाच्या नावाचाही गौप्यस्फोट केला आहे. नेमकं काय म्हणाले सदाभाऊ खोत? जाणून घेण्यासाठी पहा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांनी घेतलेली स्फोटक मुलाखत....


Updated : 31 May 2023 1:46 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top