सर्व मुद्दे स्पष्ट झाल्यावर निर्णय घेऊ - बाळासाहेब थोरात
Max Maharashtra | 19 Nov 2019 8:16 PM IST
X
X
कॉंग्रेस भवनात बैठक पार पडल्यानंतर प्रांत अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी माध्यमाशी संवाद साधला शिवसेनेबरोबर आम्ही चर्चेसाठी बसणार आहोत. काही गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत चर्चा झाल्यानंतर पुढे येतील. दिल्ली मध्ये देखील काही बैठकीचालु आहेत.
त्यानंतर पुढील निर्णय घेतले जातील, वेळ लागेल पण सरकार स्थापन करू असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. ज्या वेळेस एक पेक्षा अधिक पक्ष एकत्र येतात त्या वेळेस स्थापनेसाठी थोडा वेळ लागतो. पाच वर्षे सरकार चालवायचं असतं, त्यामुळे काळजी पूर्वक गोष्टीचा विचार करून पुढे पाऊल टाकावे लागते. अशी प्रतिक्रीया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
Updated : 19 Nov 2019 8:16 PM IST
Tags: @CMOMaharashtra ajit pawar congress Devendra Fadanavis devendra fadanvis Dhananjay Munde Maharashtra Election 2019 marathi max maharashtra maxmaharashtra narendra modi news sharad pawar Shivsena शिवसेना
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire