एकाच चितेवर ९ जणांना अग्नी देण्याची वेळ शत्रूवरही येऊ नये...
टीम मॅक्स महाराष्ट्र | 1 Oct 2024 11:01 AM GMT
X
X
किल्लारी भूकंपात आपल्या कुटुंबातील ९ जणांना गमावलेले शरद भोसले यांना ही वेळ आपल्या शत्रूवर देखील येऊ नये अशी प्रार्थना करतात. पहा किल्लारी भूकंपाच्या तीस वर्षानंतरच्या कटू आठवणी
Updated : 1 Oct 2024 11:01 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire