कामाचं तर लांबच भोकर मतदारसंघातील नागरिकांना आमदारच माहीत नाही
 धनंजय सोळंके |  12 Sept 2024 5:21 PM IST
 X
X
X
नांदेडच्या भोकर मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सुटलेत का? लोकप्रतिनिधींच्या कामावर जनता समाधानी आहे का? लोकांना बदल हवाय की नको? या निवडणुकीवर मराठा आरक्षणाचा कितपत प्रभाव पडेल यासह भोकरधन मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले आहेत धनंजय सोळंके यांनी…
 Updated : 12 Sept 2024 5:21 PM IST
Tags:          Bhokar   MLA   work   maxmaharashtra   marathi news   news   
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire
















