Home > News Update > राऊतांसारखी भाषा आमची ती संस्कृती नाही: देवेंद्र फडणवीस

राऊतांसारखी भाषा आमची ती संस्कृती नाही: देवेंद्र फडणवीस

राऊतांसारखी भाषा आमची ती संस्कृती नाही: देवेंद्र फडणवीस
X

व्हॅलेंटाईन डे ला जोडप्यांना मारणारी शिवसेना , लव्ह जिहाद वर अग्रलेख लिहिणारे संजय राऊत सत्ता आल्यावर बदलले आहेत. जे बिहार मध्ये केलं जाईल त्याचे अनुकरण प्रगत महाराष्ट्राला करावे लागणे हे आश्चर्य आहे. अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.

आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. आम्हाला ही राऊतांसारखी भाषा वापरता येते मात्र आमची ती संस्कृती नाही. हे सरकार जेव्हा पडेल तेंव्हा आम्ही भाजपचे सरकार देऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .


Updated : 24 Nov 2020 12:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top