Home > News Update > #ED साठेंचा 'मनसुख हिरेन' होऊ नये:जबाबदारी महाराष्ट्र पोलिसांची : सोमय्या

#ED साठेंचा 'मनसुख हिरेन' होऊ नये:जबाबदारी महाराष्ट्र पोलिसांची : सोमय्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडी अस्थिर करण्याचे प्रयत्न जोराने सुरू झाले असून परिवहन मंत्री अनिल परब यांना टार्गेट केल्यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून विभास साठे यांचा मनसुख हिरेन होऊ नये अशी मागणी केली आहे.

#ED साठेंचा मनसुख हिरेन होऊ नये:जबाबदारी महाराष्ट्र पोलिसांची : सोमय्या
X

0

Updated : 31 May 2022 10:34 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top