Home > News Update > Nepal Earthquake : नेपाळ मध्ये भूकंप ; ७० जण मृत्यू तर १४० जण जखमी

Nepal Earthquake : नेपाळ मध्ये भूकंप ; ७० जण मृत्यू तर १४० जण जखमी

Nepal Earthquake : नेपाळ मध्ये भूकंप ; ७० जण मृत्यू तर १४० जण जखमी
X

Nepal Earthquake :नेपाळमध्ये शुक्रवारी मद्यरात्री मोठा भूकंप झाला. रुकूम आणि जाजरकोट जिल्ह्यात हा भूकंप झाला आहे. या भूकंपाची तीव्रता ६.४ रिश्टल स्केल येवढी नोंदवली गेली आहे.अनेकाची घर, इमारात पत्त्यांसारख्या कोसळल्या आहेत. यामध्ये ७० पेक्षा अधिक जणांनी आपला प्राण गमावला असून १४० जखमी आहेत. ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मृतांच्या आकडेवारीतही वाढ होण्याची शक्यता आहे. नेपाळमध्ये होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याने उत्तरप्रदेश, उत्तराखंड, दिल्लीलाही हादरा बसला आहे.

Updated : 4 Nov 2023 3:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top