Home > News Update > Made in China माळेमुळे तुळशी माळ कारागिरांवर बेरोजगारीचे संकट

Made in China माळेमुळे तुळशी माळ कारागिरांवर बेरोजगारीचे संकट

Made in China माळेमुळे तुळशी माळ कारागिरांवर बेरोजगारीचे संकट
X

गळ्यात तुळशीची माळ हे वारकऱ्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. अनेक वर्षांपासून पंढरपूरमध्ये तुळशी माळ बनवणाऱ्या कारागिरांवर चायना मेड माळेमुळे नवे संकट उभे राहिले आहे. काय आहे हे संकट? तुळशी माळेची वैशिष्ट्ये काय जाणून घ्या अशोक कांबळे यांच्या या विशेष रिपोर्टमधून…

Updated : 7 July 2024 3:57 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top