Top
Home > News Update > फर्निचर विक्रेत्यांच्या विघ्न काही दूर हाेईना..!

फर्निचर विक्रेत्यांच्या विघ्न काही दूर हाेईना..!

फर्निचर विक्रेत्यांच्या विघ्न काही दूर हाेईना..!
X

लग्नसराईचा काळ म्हणजे त्यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांसाठी सुवर्णकाळ असतो,मात्र गेल्या दोन वर्षांपासून याच काळात कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याने याचा फटका या घटकांना बसला आहे. यातीलच एक म्हणजे फर्निचर विक्रेता, नेमक्या काय आहेत फर्निचर विक्रेत्यांच्या व्यथा पाहूया आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांचा हा स्पेशल रिपोर्ट... #maxmaharashtra #unlock_yatra #अनलॉक_यात्रा

Updated : 11 Jun 2021 4:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top