Home > Video > इतिहासाचं संघीकरण होतंय का?

इतिहासाचं संघीकरण होतंय का?

इतिहासाचं संघीकरण होतंय का?
X

कुजबुज मोहीमांचा इतिहास बनवला जातोय का? Whatsapp युनिवर्सिटी मधून प्रसारित होणारा अजेंडा आणि त्याचं अपग्रेडेड वर्जन असलेल्या नवइतिहासकारांच्या लेखनामागची नेमकी भूमिका काय आहे, यावर मॅक्समहाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी केलेले विश्लेषण...

Updated : 6 Dec 2021 4:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top