Home > News Update > अनेकांचे राजकीय करियर घडवणाऱ्या माढ्याचा विकास झाला का ?

अनेकांचे राजकीय करियर घडवणाऱ्या माढ्याचा विकास झाला का ?

अनेकांचे राजकीय करियर घडवणाऱ्या माढ्याचा विकास झाला का ?
X

माढा लोकसभा मतदारसंघाची राज्यात चर्चा आहे. पण माढा शहराचा विकास झाला का ? या मतदारसंघाच्या विकासाबाबत राजकीय नेते अपयशी ठरले आहेत का? याबाबत मतदारांकडून जाणून घेतले आहे,मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी...

Updated : 23 March 2024 11:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top