Home > News Update > शहीद भगतसिंग यांनी सावरकरांकडून प्रेरणा घेतली का ?

शहीद भगतसिंग यांनी सावरकरांकडून प्रेरणा घेतली का ?

शहीद भगतसिंग यांनी सावरकरांकडून प्रेरणा घेतली का ?
X

गेल्या काही वर्षांपासून सावरकर यांच्याकडून शहीद भगतसिंग यांनी प्रेरणा घेतली होती असा प्रचार मोठ्या प्रमाणात होतं आहे, काय आहे वस्तुस्थिती सांगत आहे शहीद सरदार भगतसिंग यांच्या समग्र साहित्याचे संकलन करून प्रकाशित केले तर याच संदर्भात दत्ता देसाई यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी किरण सोनावणे यांनी...

Updated : 23 March 2024 11:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top