Home > News Update > धनंजय मुंडे यांचं फेसबूक हॅक...

धनंजय मुंडे यांचं फेसबूक हॅक...

धनंजय मुंडे यांचं फेसबूक हॅक...
X

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांचं फेसबूक पेज हॅक झाल्याचा संशय स्वत: धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. देशभरात गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यातच मंत्र्यांचे देखील सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्यानं मोठी चर्चा सध्या माध्यमांमध्ये रंगली आहे.

दरम्यान धनंजय मुंडे यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे.

"माझे अधिकृत फेसबुक पेज @DPMunde हे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हॅक केल्याचा संशय आहे. याबाबत @FacebookIndia व @MahaCyber1 कडे रीतसर तक्रार नोंदवली आहे." असं धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे कळवलं आहे.

Updated : 26 Oct 2021 1:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top