Home > News Update > रेनकोटचे दर वाढल्याने ग्राहकांनी फिरवली पाठ

रेनकोटचे दर वाढल्याने ग्राहकांनी फिरवली पाठ

रेनकोटचे दर वाढल्याने ग्राहकांनी फिरवली पाठ
X

सध्या पावसाची जोरदार सुरुवात झाली आहे. शहरांमध्ये रेनकोटची अनेक दुकाने उभारण्यात आली आहेत. पण महागाई वाढल्यामुळे ग्राहकांनी दुकानाकडे पाठ फिरवली आहे. हे रेनकोट दिल्ली, कलकत्ता, मुंबई, येथून मागवले जातात. ज्या ठिकाणाहून रेनकोट मागवतात त्या ठिकाणचे रेट वाढल्याने व्यापाऱ्यांमध्ये दरवाढीचा प्रश्न निर्माण झाला आहे. महागाई वाढल्यामुळे व्यापारी व नागरिक देखील सध्या त्रस्त आहेत. त्यामुळे रेनकोटच्या दुकांनांकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे.

Updated : 9 July 2023 1:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top