Home > News Update > सततच्या पावसामुळे पिके धोक्यात

सततच्या पावसामुळे पिके धोक्यात

Crops At Risk Due To Continuous Rains

सततच्या पावसामुळे पिके धोक्यात
X

सोलापूर जिल्ह्यात पावसाने धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले येथील शेतकरी रेवण शिंदे यांच्या पिकांचे देखील नुकसान झाले आहे. पहावूयात त्याचा रिपोर्ट...

Updated : 16 Sept 2025 7:18 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top