Home > News Update > Covid19: राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५ टक्क्यांवर

Covid19: राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५ टक्क्यांवर

Covid19: राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५ टक्क्यांवर
X

मुंबई, दि.२२: राज्यात आज ५५५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ८७ हजार ७६९ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या १० हजार ५७६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ३६ हजार ६०७ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १६ लाख ८७ हजार २१३ नमुन्यांपैकी ३ लाख ३७ हजार ६०७ नमुने पॉझिटिव्ह (२० टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ५८ हजार १२१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार ९७५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २८० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७२ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले २८० मृत्यू हे मुंबई मनपा-५८, ठाणे-१६, ठाणे मनपा-१३, नवी मुंबई मनपा-३,कल्याण-डोंबिवली मनपा-६, उल्हासनगर मनपा-२, भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा-भाईंदर-७, वसई-विरार "

मनपा-४,पालघर-१,रायगड-१,पनवेल-३, नाशिक-२, नाशिक मनपा-४, अहमदनगर-३, अहमदनगर मनपा-३, धुळे-१, जळगाव-८, जळगाव मनपा-१, नंदूरबार-१, पुणे-३, पुणे मनपा-३६, पिंपरी-चिंचवड मनपा-१८,सोलापूर-६, सोलापूर मनपा-६, सातारा-२, कोल्हापूर-६, कोल्हापूर मनपा-१०, सांगली-१, सांगली मिरज कुपवाड मनपा-३, रत्नागिरी-३, औरंगाबाद-४, औरंगाबाद मनपा-२३, जालना-१, हिंगोली-१, परभणी-२, लातूर-२, लातूर मनपा-१, उस्मानाबाद-१, नांदेड मनपा-३, अकोला-१, अकोला मनपा-२, बुलढाणा-१, नागपूर मनपा-३, या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य १ अशी नोंद आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधीत रुग्ण- (१,०४,६७८) बरे झालेले रुग्ण- (७५,११८), मृत्यू- (५८५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९२), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३,३९३)

ठाणे: बाधीत रुग्ण- (७९,९११), बरे झालेले रुग्ण- (४१,५८४), मृत्यू- (२१४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६,१८०)

पालघर: बाधीत रुग्ण- (१२,७७३), बरे झालेले रुग्ण- (७१७६), मृत्यू- (२५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३३९)

रायगड: बाधीत रुग्ण- (१२,६१६), बरे झालेले रुग्ण-(६७०३), मृत्यू- (२४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५६७१)

रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (१३२८), बरे झालेले रुग्ण- (७३८), मृत्यू- (४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४५)

सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (२९०), बरे झालेले रुग्ण- (२४१), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४)

पुणे: बाधीत रुग्ण- (६३,३५१), बरे झालेले रुग्ण- (२२,४८४), मृत्यू- (१५१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९,३५३)

सातारा: बाधीत रुग्ण- (२६४९), बरे झालेले रुग्ण- (१३८७), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (११६९)

सांगली: बाधीत रुग्ण- (१०९५), बरे झालेले रुग्ण- (५४३), मृत्यू- (३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१५)

कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (२६४६), बरे झालेले रुग्ण- (९८८), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६०५)

सोलापूर: बाधीत रुग्ण- (६६५५), बरे झालेले रुग्ण- (२९४१), मृत्यू- (४११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३३०२)

नाशिक: बाधीत रुग्ण- (१०,७४५), बरे झालेले रुग्ण- (५८१८), मृत्यू- (३८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५४४)

अहमदनगर: बाधीत रुग्ण- (२३५९), बरे झालेले रुग्ण- (१०००), मृत्यू- (४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३१५)

जळगाव: बाधीत रुग्ण- (८१३८), बरे झालेले रुग्ण- (५४५५), मृत्यू- (४२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२५४)

नंदूरबार: बाधीत रुग्ण- (४६६), बरे झालेले रुग्ण- (१९८), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४८)

धुळे: बाधीत रुग्ण- (२१८७), बरे झालेले रुग्ण- (१३९५), मृत्यू- (८५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (७०५)

औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (१०,६२९), बरे झालेले रुग्ण- (५५९०), मृत्यू- (४१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४६२३)

जालना: बाधीत रुग्ण- (१५७१), बरे झालेले रुग्ण- (६७३), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८४०)

बीड: बाधीत रुग्ण- (४३४), बरे झालेले रुग्ण- (१७५), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (२५०)

लातूर: बाधीत रुग्ण- (१२६७), बरे झालेले रुग्ण- (५६९), मृत्यू- (६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६३६)

परभणी: बाधीत रुग्ण- (४१३), बरे झालेले रुग्ण- (१७५), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२५)

हिंगोली: बाधीत रुग्ण- (४५३), बरे झालेले रुग्ण- (३०९), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४०)

नांदेड: बाधीत रुग्ण- (९९९), बरे झालेले रुग्ण (४६३), मृत्यू- (४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९४)

उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (५७३), बरे झालेले रुग्ण- (३४९), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९५)

अमरावती: बाधीत रुग्ण- (१४२९), बरे झालेले रुग्ण- (९९३), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८८)

अकोला: बाधीत रुग्ण- (२१८३), बरे झालेले रुग्ण- (१७०२), मृत्यू- (१०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३७८)

वाशिम: बाधीत रुग्ण- (४२०), बरे झालेले रुग्ण- (१८३), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२८)

बुलढाणा: बाधीत रुग्ण- (६६९), बरे झालेले रुग्ण- (२२७), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१७)

यवतमाळ: बाधीत रुग्ण- (६११), बरे झालेले रुग्ण- (४१२), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७९)

नागपूर: बाधीत रुग्ण- (२८०६), बरे झालेले रुग्ण- (१४७९), मृत्यू- (३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२८९)

वर्धा: बाधीत रुग्ण- (८४), बरे झालेले रुग्ण- (४०), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१)

भंडारा: बाधीत रुग्ण- (१८८), बरे झालेले रुग्ण- (१६०), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६)

गोंदिया: बाधीत रुग्ण- (२३१), बरे झालेले रुग्ण- (२०५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३)

चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (२६१), बरे झालेले रुग्ण- (१७०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९१)

गडचिरोली: बाधीत रुग्ण- (२११), बरे झालेले रुग्ण- (१२६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८४)

इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (२८८), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५१)

एकूण: बाधीत रुग्ण-(३,३७,६०७) बरे झालेले रुग्ण-(१,८७,७६९), मृत्यू- (१२,५५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०२),ॲक्टीव्ह रुग्ण-(१,३६,९८०)

(टीप:ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

Updated : 22 July 2020 3:38 PM GMT
Next Story
Share it
Top