Home > News Update > #Covidvaccine- शनिवारपासून लसीकरण, केंद्रांवर जय्यत तयारी

#Covidvaccine- शनिवारपासून लसीकरण, केंद्रांवर जय्यत तयारी

#Covidvaccine- शनिवारपासून लसीकरण, केंद्रांवर जय्यत तयारी
X

देशभराचे लक्ष लागलेल्या कोरोनावरील लसीकरणाला उद्यापासून सुरू होत आहे. औरंगाबाद शहरात 6 ठिकाणी तर ग्रामीण भागातील 4 ठिकाणी ही लसीकरण केंद्र असणार आहेत. नेमकी कशी तयारी सुरू आहे याबाबत औरंगाबादच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी.


Updated : 15 Jan 2021 12:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top