Home > News Update > कोरोनाचा त्सुनामी निसर्गनिर्मित नाही तर मानवनिर्मित:डॉ.नानासाहेब थोरात, ऑक्सफोर्ड विद्यापीठ

कोरोनाचा त्सुनामी निसर्गनिर्मित नाही तर मानवनिर्मित:डॉ.नानासाहेब थोरात, ऑक्सफोर्ड विद्यापीठ

महाराष्ट्रात वेगाने करोना का पसरतोय? लस घेऊनही कोरोनाची लागण होऊ शकते का? बाहेर पडणं म्हणजे कोरोनाची बाधा होणार का? लक्षणांमध्ये नेमका काय फरक आहे? कोरोनाची लाट आहे की सुनामी? सगळ्या प्रश्नांची उत्तरं ऐका ऑक्सफर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ.नानासाहेब थोरात यांस कडून विजय गायकवाड यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये.....

कोरोनाचा त्सुनामी निसर्गनिर्मित नाही तर मानवनिर्मित:डॉ.नानासाहेब थोरात, ऑक्सफोर्ड विद्यापीठ
X



प्रश्न:कोरोना चा नवीन व्हायरस वेगळेपण काय आहे?

उत्तर:कोरोना सारखाच आहे. फरक म्हणजे मुलं लहान असताना दिसायला आपल्या सारख्या असतात. काही वेळा आपल्यापेक्षा वेगळे असतात. उत्पत्ती हा उत्क्रांती निसर्गाचा नियम आहे.पुढच्या पिढीमध्ये नेहमीच बदलत असतो. तसाच वाढलाय कोरोना च्या मूळ कॉपी मध्ये आतापर्यंत 36000 बदल झाले. कोरोना जगामध्ये राहील तितके अधिक बदल होतील कमीत कमी वेळात करून आला हद्दपार करणं गरजेचं आहे.आंतरराष्ट्रीय स्वरूप म्हणून आहे.यामध्ये अनेक बदल होतात यामध्ये बदल हानीकारक असू शकतात. विषाणू कमजोर होऊन नाहीस देखील होऊ शकतो.आता महाराष्ट्रात जी परिस्थिती निर्माण झाली आहे.ती साधारणपणे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये इंग्लंडमध्ये अशी परिस्थिती तयार झाली होती. यामध्ये तरुण मुलांना हॉस्पिटल करण्याची गरज पडत आहे लहान मुलांना देखील या नव्या विषाणूचा त्रास होत आहे.आतापर्यंत मुले सेफ होती. परंतु नव्या बदलांमध्ये वेगाने स्प्रेड होतो. आणि इन्फेक्शन्स देखील आहे आणि अपायकारक देखील आहे.

प्रश्न:लस कोरोना प्रतिबंधक आहे का?

उत्तर:लस कोरोना पूर्णपणे संपवेल हे सांगता येणार नाही. परंतु लसीकरण केल्यानंतर हॉस्पिटलला जाण्याची गरज पडणार नाही. कोरोना झाल्यावर तुम्ही घरच्या घरी बरे होऊ शकता. किंवा तुमच्या मध्ये लक्षणे दिसू शकणार नाहीत. भारतातील कोरोनाची परिस्थिती एका दिवसात तयार झालेलं नाही.गतवर्षी जून-जुलैमध्ये लस निर्मितीचे काम सुरू होते. त्यावेळी लोक विसरतील ही परदेशी आहे.संशोधन परदेशी आहे. भारतामध्ये फक्त उत्पादन होते. एका कंपनीवरती निर्भर राहण्यापेक्षा अधिक कंपन्या तयार केल्या असत्या तर आतापर्यंत भरपूर लशीचे उत्पादन झालं असतं.अमेरिका इंग्लंडमध्ये प्रयोग झाले आहेत आणि यशस्वीपणे राबवले आहेत.

प्रश्न:हाफकिन, मुंबई मधे कोरोना लसीचे उत्पादन व्हावे का? कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाउन असावा की नसावा?

उत्तर: आता लॉकडाऊन कशासाठी हवाय?आरोग्य व्यवस्था कोलमडून नये म्हणून लॉकडाऊन असावं असं धोरण दिसते. परंतु सर्वसामान्यांचे हाल होतात. लॉकडाऊन करताना अभिमन्यू चक्रव्युहासारखा चक्रीवादळ मुखातून बाहेर पडण्याचा प्लॅन तुमच्याकडे आहे का?लॉकडाऊन कराल तर प्लॅन केला पाहिजे. त्यानंतर तुमचा एक्झिट प्लॅन काय आहे? तीन कोटी लोकांच्या लसीकरणाचा उद्देश समोर ठेवून तुम्ही करा. इंग्लंड मधे लोक डॉन तीन महिने झाले आहेत डिसेंबर मध्ये मार्च एन्ड पर्यंत तीन साडेतीन कोटी लोकांना लसीकरण करू 50 टक्के लोकांना लसीकरण करू असा प्रवास केला होता तो त्यांनी पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी कोट्यावधी लोकांचे लसीकरण केलं आणि आता लॉकडाऊन हे 50 टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाला आहे.शाळा कधी सुरू होणार दुकान कधी उघडणार होतील. राज्य आणि केंद्र सरकारला मिळून प्लॅन करायला हवा.

प्रश्न:लोकांचा अज्ञान कसे दूर करावे?

उत्तर:पुण्यातली नाशिक मध्ये सोसायटी पूर्ण बिल्डिंगच कोरोना झाले आहेत. माहिती लपवण्याचा सगळे प्रयत्न करतात. तरुण वर्ग बाहेर पडेल. परंतु साठीचा वर्ग आणि चाळिशीनंतर डायबिटीज असलेला वर्ग त्यामुळे अडचणीत होतो.

प्रश्न :नव्या कोरोनामध्ये लक्षणं बदलली का?उत्तर:सुरुवातीपासूनच कोरोनाच्या पेशंट मध्ये चव जाते, वास येत नाही. आता जुलाब होतात. पोट दुखते.अनेकदा लक्षणं दिसत नाही.कारण त्यांच्यामध्ये अँन्टीबॉडी असतात. तो सुपर स्प्रेडर आहे. मास्क वापरुन 70 टक्के इन्फेक्शन रोखता येतं.सोशल डिस्टंसिंगमधून 20 टक्के म्हणजे असं 90% आपण संरक्षण करू शकतो. हर्ड इम्युनिटी म्हटले की आपल्याला परवडणार नाही कारण यामध्ये चार लाख लोकांचे जीव जातील.आपण लहान मुलांना सहज लसीकरण करून देतो. मात्र स्वतः वेळ येते त्यावेळेस नको नको करतात. युरोपमध्ये लसीकरण कंपन्या येऊन लोकांचे प्रबोधन करतात. आपल्याकडे असं होत नाही.गतवर्षी झोपडपट्टी मधे नुकसान झाले होते. आता तुमची इमारतींमध्ये इंफेक्शन वाढत आहे. ग्रामीण भागातही इन्फेक्शन वाढत आहेत.उच्चभ्रु पर्यंत हा पोचणार नाही. अशी त्यांची भावना होती सोसायट्या कोरान पेशंट लपवून ठेवत आहेत सर्वाधिक इन्फेक्शन हे सोसायट्यांमध्ये होत आहे माहिती लपवताय ते वाढत आहे. ग्रामीण भागामध्ये सोशल डिस्टंसिंग पाळत आहे। त्यांनी नियमांचे पालन करत आहे. मागच्या लाटेमध्ये झोपडपट्ट्या आणि ग्रामीण भागाने धड़कन घेतला आहे त्याचा त्यांना फायदा होतो.

प्रश्न : कोरोना लाट येणार आहे?उत्तर:अमेरिका युरोप आणि इंग्लंडने सुनामी पाहिला आहे. लसीकरण हा मार्ग आपल्यासमोर आहे तो दाखवा लागेल. आंतरराष्ट्रीय करारानुसार के लस बाहेर द्यावी लागतात. करारानुसार लस बाहेर देशामध्ये पाठवायचे लागेल. ना नफा ना तोट तत्त्वावर ती कोरोनाची लस द्यावी लागणार आहे. त्यामुळे मत कमी आहे. मॉडर्ना- फायर याची किंमत जवळपास दोन हजार रुपये आहे.लसीचा उत्पादनाची क्षमता वाढवणे गरजेचे आहे. सीरम वर्षांमध्ये शंभर कोटी लस तयार करेल ते फक्त तीस कोटी भारतीयांना लक्ष देऊ शकतात व्यक्तींची देखील कमी आहे.

प्रश्न:राजू शेट्टी यांनी धमकी दिली आहे की सीरम मधून आम्ही लसच बाहेर जाऊ देणार नाही

उत्तर:जगात सर्वत्र व्हॅक्सिनेशन सुरू झाला आहे तर मला राईट मिळणार नाही आंतरराष्ट्रीय नियम पाळावे लागतील कोणी शेवटी आपण डेव्हलप आणि रिसर्च केलेला नाही हा परदेशांमध्ये संशोधन केलेली लस आहे. आपण फक्त उत्पादन केलेले आहे. अशा कृतीमुळे जगात वेगळा संदेश जाईल. आणि पुढच्या टेक्नॉलॉजी ट्रान्सररला आपल्याला मदत होणार नाही.

लसीचे युद्ध फक्त आपल्याकडे सुरू नाही तर अमेरिका आणि युरोपमध्ये देखील ते सुरू आहे. आफ्रिकन देशांमध्ये अजून पोचलेली नाही. फक्त भारत मुक्त होऊन उपयोग नाही तर आपल्याला जग हे कोरोना मुक्त करायचा आहे त्यासाठी जग यातील लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेणे आवश्यक आहे त्यासाठी सगळ्यांचे एका हातात हात घेऊन एकत्रित प्रयत्न गरजेचे आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात सरकार आवाहन करून लसीकरणाला बोलवत होतो. त्यावेळेस लोक घाबरत होते आणि आता संकट आल्यानंतर लस-लस करताय हे चुकीचे आहे.

प्रश्न: लस घेतली की तुम्ही सुरक्षित होता का?उत्तर:लस घेतल्यानंतर तिथून सुरक्षीत होता असं नाही नॉर्मल अँन्टीबॉडी तयार पहिल्या सात ते आठ दिवस लागतात एक ते पंचवीस दिवसांमध्ये लो वाटते पुन्हा डाऊन झाल्यानंतर आहे का सेकंड बूस्टर डोस दिला जातो. त्यानंतर पुन्हा पंधरा दिवसानंतर निवडक अँटीबॉडी वाढतात हा सर्व लस घेतल्यानंतर एकूण दोन महिन्याचा टप्पा आहे

.या दरम्यान कदाचित तुम्ही कोविड पेशंटच्या संपर्कात आला तर तुम्ही इनफेक्ट होऊ शकतात लस घेतल्यानंतर 90% हॉस्पिटल जाने कमी झाले आहे. असे लोक घरच्या घरी बरे होऊ शकतात. लोकांना त्रास होऊ शकेल पण करून त्यातून बाहेर पडू शकतात.

प्रश्न:कोरोना सुनामीम काय आहे?

उत्तर : कमी वेळात जास्त पेशंट सापडले म्हणजे सुनामी आहे. गतवर्षी एका दिवसात मधे 5000 पेशंट सापडले होते. आज एका महिन्यात मार्चमध्ये पाच हजार सात हजार पाच हजारांवरून पन्नास हजारावर तो एका महिन्यात गेला आहे..कमी वेळात मोठी लाट येते ती सुनामी असतो हे सगळीकडे झाला आहे. हा निसर्गनिर्मित सुनामी म़नाही तर मानवनिर्मित सुनामी आहे. किती काळजी घेतो आणि त्यावर ते डिपेंड आहे आज महाराष्ट्रात जात्यात आहे. इतर राज्य आणि देश आता सुपात आहे.

Updated : 11 April 2021 1:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top