Home > News Update > सौरव गांगुलीच्या परिवारापर्यंत पोहोचला Corona!

सौरव गांगुलीच्या परिवारापर्यंत पोहोचला Corona!

सौरव गांगुलीच्या परिवारापर्यंत पोहोचला Corona!
X

Coronavirus चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. Covid च्या प्रादुर्भावापासून नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत कोणीही सुटलं नाही. आता कोरोना क्रिकेटपटूपर्यंत पोहोचला आहे. माजी क्रिकेटपटू आणि BCCI अध्‍यक्ष सौरव गांगुलीच्या परिवारातील व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. सौरव गांगुलीचा (Sourav Ganguly) मोठा भाऊ आणि त्याच्या घरातल्या 4 जणांना विषाणूचा संसर्ग झाला आहे.

सौरव गांगुली यांचे मोठे बंधू स्नेहाशीष गांगुली यांच्यासह त्यांच्या पत्नीलासुद्धा विषाणूची लागण झाली आहे. या दोघांवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Updated : 20 Jun 2020 1:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top