Home > News Update > कोरोनाची चौथी लाट : पुन्हा लॉकडाऊन होणार का? , मंत्री विजय वडेट्टीवार यांचे स्पष्टीकरण

कोरोनाची चौथी लाट : पुन्हा लॉकडाऊन होणार का? , मंत्री विजय वडेट्टीवार यांचे स्पष्टीकरण

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढली आहे. मात्र यापार्श्वभुमीवर राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का? याबाबत राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

कोरोनाची चौथी लाट : पुन्हा लॉकडाऊन होणार का? , मंत्री विजय वडेट्टीवार यांचे स्पष्टीकरण
X

0

Updated : 12 Jun 2022 8:00 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top