Home > News Update > मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : गडकरीजी मला देखील साखर कारखाना काढावासा वाटतो

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : गडकरीजी मला देखील साखर कारखाना काढावासा वाटतो

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : गडकरीजी मला देखील साखर कारखाना काढावासा वाटतो | cm udhav Thackrey participates in sugar summit 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : गडकरीजी मला देखील साखर कारखाना काढावासा वाटतो
X

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे भाषण ऐकून मला देखील कारखाना काढावासा वाटू लागले आहे, पण याबाबत गडकरींनीच दिलेल्या इशाऱ्यामुळे आपण तसे करणार नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. पुण्यात झालेल्या साखर परिषदेमध्ये ते बोलत होते.

Updated : 4 Jun 2022 10:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top