Home > News Update > मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चित्रा वाघ यांचे सवाल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चित्रा वाघ यांचे सवाल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चित्रा वाघ यांचे सवाल
X

वनमंत्री संजय राठोड यांच्यासारख्या बलात्काऱ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का वाचवत आहेत, असा सवाल भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आङे. चित्रा वाघ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यू प्रकरणी आणखी एक गंभीर आरोप केला आहे.


Updated : 27 Feb 2021 6:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top