Home > News Update > Live:- मुंबईमध्ये 15 ऑगस्ट पासून लोकलला सुरुवात, मुख्यमंत्र्यांची घोषणा...

Live:- मुंबईमध्ये 15 ऑगस्ट पासून लोकलला सुरुवात, मुख्यमंत्र्यांची घोषणा...

Live:- मुंबईमध्ये 15 ऑगस्ट पासून लोकलला सुरुवात, मुख्यमंत्र्यांची घोषणा...
X

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा राज्यातील जनतेशी संवाद, मुख्यमंत्री काय बोलणार?

आज राज्याचे मुख्यमंत्री कोरोनाचे संकट, त्याचबरोबर महाराष्ट्रावर आलेल्या जलप्रलयाच्या संकटावर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचा नायनाट करण्याबरोबरच राज्यात दरड कोसळण्याच्या वाढत्या प्रमाणावर चिंता व्यक्त करत या संकटावर कायमचा मार्ग काढण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

मुंबईमध्ये 15 ऑगस्ट पासून लोकल सुरुवात, मुख्यमंत्र्यांची घोषणा...

आज राज्याचे मुख्यमंत्री कोरोनाचे संकट, त्याचबरोबर महाराष्ट्रावर आलेल्या जलप्रलयाच्या संकटावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात 15 ऑगस्ट पासून लोकल सुरु करणार असल्याची माहिती दिली.

काय असतील लोकलचे नियम? पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे

Updated : 2021-08-08T20:46:42+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top