मध्य प्रदेशात फ्लोर टेस्टच्या आधी काॅंग्रेसचं सरकार कोसळलं; कमलनाथ यांचा राजीनामा

Courtesy : Social Media

मध्य प्रदेश राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजप प्रवेशामुळे अस्थिर झालेल्या मध्य प्रदेशच्या राजकारणात आज महत्त्वाचा दिवस होतामध्य प्रदेशच्या राजकीय नाट्याचा शेवट अखेर आज झाला.  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य प्रदेशात आज बहुमत चाचणी होणार होती. मात्र याआधीच मुख्यमंत्री कमलनाथ यांचं सरकार कोसळलं आहे. कमलनाथ यांनी काहीवेळाआधी पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देत असल्याची माहिती दिली

मध्य प्रदेश संपूर्ण राजकीय नाट्य :

मध्यप्रदेश नंतर महाराष्ट्राचा नंबर लागेल का? काय आहे राजकीय विश्लेषकाचं मत?

पक्षांतराचा कोरोना ! ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई

काॅंग्रेसमधली घुसमट : आजीची आणि नातवाची !!!

मध्य प्रदेशात काँग्रेस सरकारची आज अग्निपरीक्षा

श्री.सिंधीया यांचे पक्षांतर – एक मुक्त चिंतन