मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना आता ३५१ तालुक्यात

Irrigation scheme

आज झालेल्या मंत्रिमंडळात

विदर्भ मराठवाड्यातील १४ जिल्हे आणि ३ नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना आता इतर १०७ जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात दिली. आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

  • या योजेअंतर्गत ठिंबक सिंचन, तुषार सिंचन यासाठी अल्पभूधारकांसाठी ८० टक्के अनुदान मिळते.
  • तसं च ५ हेक्टर अधिक जमीन असलेल्या साठी ७५ टक्के अनुदान देण्यात येते.
  • तसंच शेततळ्यासाठी प्लास्टिक साठी ५० टक्के अथवा ७५ हजार यामध्ये जी रक्कम कमी असेल ती देण्यात येते