स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश गुरुवार दि. १५ ऑगस्ट सकाळी ९.१५ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रक्षेपित होणार आहे. तर राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सकाळी साडेनऊ वाजता प्रसारित होणार आहे.
Updated : 14 Aug 2019 5:27 PM GMT
Next Story