Top
Home > News Update > सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस, 3 मिनिटात सुनावल्या 10 खटल्यात नोटीसा 

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस, 3 मिनिटात सुनावल्या 10 खटल्यात नोटीसा 

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस, 3 मिनिटात सुनावल्या 10 खटल्यात नोटीसा 
X

सरन्यायाधीश (CJI) रंजन गोगोई(Ranjan Gogoi) यांच्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस आहे. वास्तविक त्यांचा कालावधी 17 नोव्हेंबरला संपत आहे. मात्र, 17 नोव्हेंबरला रविवार असल्यानं आज परंपरेनुसार आज त्यांनी नव्यानं सरन्यायाधीश पदाची सूत्र हाती घेणाऱ्या न्यायमुर्ती एस.ए.बोबडे यांच्यासोबत कोर्ट रुममध्ये सुनावणी केली.

त्यानंतर त्यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला. रंजन गोगोई यांच्या कार्यकाळात अयोध्या केस, कर्नाटक विधायक केस, राफेल विमान करारावरील पुनर्विचार य़ाचिका, राहुल गांधीवर अवमान य़ाचिका या सारख्या महत्वाच्या खटल्याचा निकाल लागला.

Updated : 15 Nov 2019 10:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top