Home > News Update > तुम्ही जास्त पुढे आलात तर..., छगन भुजबळ यांनी दिला रोहित पवार यांना इशारा

तुम्ही जास्त पुढे आलात तर..., छगन भुजबळ यांनी दिला रोहित पवार यांना इशारा

तुम्ही जास्त पुढे आलात तर..., छगन भुजबळ यांनी दिला रोहित पवार यांना इशारा
X

मी जेव्हा नगरसेवक आणि आमदार झालो. त्यानंतर चार महिन्यांनी तुमचा जन्म झाला. त्यामुळे तुम्ही हे दिलं ते दिलं, अशी भाषा करू नका, असं म्हणत छगन भुजबळ यांनी रोहित पवार यांना प्रत्युत्तर दिले. रोहित पवार यांनी ट्वीट करून छगन भुजबळ यांना राष्ट्रवादीने दिलेल्या पदांची माहिती दिली होती. त्यावरून छगन भुजबळ यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. याबरोबरच तुम्ही जास्त पुढे आले तर तुम्हाला तुमच्या मतदारसंघात येऊन प्रत्युत्तर देणार असल्याचा इशाराही छगन भुजबळ यांना दिला.

Updated : 10 July 2023 10:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top