नामांतराच्या वादात भुजबळांचा शिवसेना आणि काँग्रेसला सल्ला
टीम मॅक्स महाराष्ट्र | 18 Jan 2021 11:34 AM GMT
X
X
औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन सध्या शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू आहे. पण सरकार अडचणीत येईल एवढा वाद ताणू नका असा सल्ला छगन भुजबळ यांनी दोन्ही पक्षांना दिला आहे.
Updated : 18 Jan 2021 11:34 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire