Home > News Update > राज्यात भाजप मनसे युती होणार? नितीन गडकरींनी घेतली राज ठाकरेंची भेट

राज्यात भाजप मनसे युती होणार? नितीन गडकरींनी घेतली राज ठाकरेंची भेट

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली. त्यामुळे मनसेचे इंजिन भाजपच्या रुळावर येणार का? अशी चर्चा रंगली होती. त्यापार्श्वभुमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने भाजप मनसे युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात भाजप मनसे युती होणार? नितीन गडकरींनी घेतली राज ठाकरेंची भेट
X

0

Updated : 3 April 2022 11:04 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top