Home > News Update > केंद्र सरकारची खासदार नवणीत राणा यांना VIP सुरक्षा

केंद्र सरकारची खासदार नवणीत राणा यांना VIP सुरक्षा

राणा दांम्पत्याने मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. तर मुंबई पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून खासदार नवणीत राणा आणि रवी राणा यांना नोटीस पाठवली आहे. मात्र त्यापाठोपाठ केंद्र सरकारने खासदार नवणीत राणा यांना VIP सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारची खासदार नवणीत राणा यांना VIP सुरक्षा
X

0

Updated : 23 April 2022 8:33 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top