Home > Election 2020 > विधानपरिषद निवडणूक २०२० : यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

विधानपरिषद निवडणूक २०२० : यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

विधानपरिषद निवडणूक २०२० : यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
X

भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या यवतमाळ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार दि. 31 जानेवारी 2020 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने मंत्रालयात 24 तास नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे.

हे ही वाचा...

आरे कारशेडवरुन उद्धव ठाकरे तोंडघशी पडणार?- किरीट सोमय्या

विद्यार्थ्यांनी राजकारणात भाग घेऊ नये म्हणणारे नक्की कोण असतात?

अमेरिकेतील राष्ट्रीयत्व “आर्थिक” तर भारतातील “धर्माधारित” – संजीव चांदोरकर

यवतमाळ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी 4 फेब्रुवारी रोजी तर निवडणूक प्रक्रिया पूर्ण 6 फेब्रुवारी, 2020 ला होणार आहे. हा नियंत्रण कक्ष दि. 7 जानेवारीपासून 6 फेब्रुवारी, 2020 पर्यंत कक्ष क्र. 611, 6 वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-32, येथे 24x7 तत्वावर स्थापन करण्यात आला आहे. नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र.022-22025059 असा आहे, अशी माहिती सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी यांनी दिली आहे.

Updated : 7 Jan 2020 9:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top