‘अमर’सिंहांचं निधन, अनेक राजकीय रहस्य काळाच्या पडद्याआड

Courtesy: Social Media

राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं सिंगापूर येथे निधन झालं आहे. गेल्या 6 महिन्यांपासून त्यांच्यावर सिंगापूरच्या एका रुग्णालयात इलाज सुरु होता. अलिकडेच त्यांचं किडनी ट्रांसप्लांट झालं होतं.

उत्तर प्रदेश मध्ये त्याचं मोठं राजकीय वजन होतं. समाजवादी पक्षाशी निगडीत असलेल्या अमर सिंह यांचं अलिकडे भाजपशी जवळीक वाढली होती. त्यांच्यावर 2008 ला हॉर्स ट्रेडिंग चा आरोप करण्यात आला होता. अमरसिंह यांचं बॉलिवूड शी देखील नातं होतं. अभिताभ बच्चन आणि त्यांचे संबंध चांगले संबंध होते. मध्यंतरी वाद निर्माण झाला होता. मात्र, नंतर त्यांनी बच्चन यांची माफी मागितली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here