Home > News Update > BMC Elections | दादरची पब्लिक काय म्हणते ? समस्या सुटल्या की वाढल्या ? नगरसेवक कसा हवा ?

BMC Elections | दादरची पब्लिक काय म्हणते ? समस्या सुटल्या की वाढल्या ? नगरसेवक कसा हवा ?

BMC Elections | What do the public of Dadar say? Have the problems been solved or increased? How do they want a corporator?

BMC Elections | दादरची पब्लिक काय म्हणते ? समस्या सुटल्या की वाढल्या ? नगरसेवक कसा हवा ?
X

BMC Elections | दादरची पब्लिक काय म्हणते ? समस्या सुटल्या की वाढल्या ? नगरसेवक कसा हवा ?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं घर असलेल्या दादर शिवाजी पार्कमधील सामान्य नागरिकांना आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात काय वाटतं ? दादरमधल्या समस्या सुटल्या का ? की त्यात वाढ झालीय ? कुठल्या मुद्द्यांवर दादरकर मतदान करणार ? या सर्वांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा कोलापटे यांनी...मॅक्स महाराष्ट्रच्या ''जनतेचा जाहीरनामा' या निवडणूक विशेष कार्यक्रमातून...

Updated : 18 Dec 2025 3:09 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top