Home > Election 2020 > मोदी पंतप्रधान झाले तर सरकार 15 दिवसांत कोसळेल - शरद पवार

मोदी पंतप्रधान झाले तर सरकार 15 दिवसांत कोसळेल - शरद पवार

मोदी पंतप्रधान झाले तर सरकार 15 दिवसांत कोसळेल - शरद पवार
X

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तरी त्यांच्या सरकारची अवस्था १९९६च्या वाजपेयी सरकारसारखी होईल. हे सरकार अवघं १३ किंवा १५ दिवस टिकेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. पाहा नक्की काय आहे प्रकरण?

Updated : 16 May 2019 3:11 PM IST
Next Story
Share it
Top