Home > News Update > युतीच्या प्रस्तावावर भाजपतर्फे निर्णय कोण घेणार? चंद्रकांत पाटील यांनी दिले उत्तर...

युतीच्या प्रस्तावावर भाजपतर्फे निर्णय कोण घेणार? चंद्रकांत पाटील यांनी दिले उत्तर...

युतीच्या प्रस्तावावर भाजपतर्फे निर्णय कोण घेणार? चंद्रकांत पाटील यांनी दिले उत्तर...
X

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्राद्वारे भाजप सेना युतीचा मुद्दा उपस्थित केला आहे. यावरून सध्या राज्याचे राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठे विधान केले आहे. भाजप आणि शिवसेना युती व्हावी अशी जरी आमची इच्छा असली तरी पक्षाच्या शिस्तीप्रमाणे असा काही प्रस्ताव आलाच तर त्याचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष घेतील असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेले आहे

Updated : 21 Jun 2021 7:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top