Top
Home > Max Political > भाजप नेत्याचं आक्षेपार्ह विधान..

भाजप नेत्याचं आक्षेपार्ह विधान..

भाजप नेत्याचं आक्षेपार्ह विधान..
X

भारतीय जनता पार्टीच्या(bjp) नेंत्याकडून वारंवार आक्षेपार्ह विधान ऐकायला मिळतात यात राम कदम, साध्वी प्रज्ञा सिंह, खासदार साक्षी महाराज अशी मोठी यादी भाजप नेत्यांची आहे.

उत्तर प्रदेश मध्ये दुपारच्या जेवणात अंडी देण्याच्या निर्णयाला भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने विरोध केलाय. मुलांना मांसाहर देणं चुकीचं आहे यामुळे मुलं भविष्यात नरभक्षक होतील असं अजब विधान गोपाळ भार्गव (Gopal Bhargav) यांनी केलयं.

इथे एक गाव नांदत होते .... !!

आमच्या रस्त्यांची गॅरंटी २०० वर्ष – नितीन गडकरी

शाळेत मुलांना दुपारच्या जेवणात अंडी देण्याचा निर्णय उत्तर प्रदेशच्या महिला व बालकल्याण मंत्री इमरती देवी (imarti devi) यांनी घेतला. या निर्णयाविरोधात जोरदार टीका केली जातेय. "आज अंडी खायला दिली जातायय. उद्या चिकन आणि मटन जबरदस्तीने खायला लावतील" अशी टीका गोपाळ भार्गव यांनी केलीय.

Updated : 2 Nov 2019 7:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top