Home > News Update > भाजपकडून इतिहास बदलण्याचा प्रयत्न होत आहे - आमदार शशिकांत शिंदे

भाजपकडून इतिहास बदलण्याचा प्रयत्न होत आहे - आमदार शशिकांत शिंदे

भाजपकडून इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे.

भाजपकडून इतिहास बदलण्याचा प्रयत्न होत आहे - आमदार शशिकांत शिंदे
X

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून काही लोक विनाकारण नसलेले वाद उकरून काढत आहेत. रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते. भाजपकडून इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे.

सध्या देशाच्या राजकारणात सुडाचे आणि द्वेषाचे राजकारण होत असून ही बाब दुर्दैवी आहे. देश स्वातंत्र्य करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान आहे. पण नेहरूंच्या प्रतिमा हटवून कमीपणा दाखवणं हे योग्य नसल्याचं मत व्यक्त करत केंद्राच्या भूमिकेबाबत शशिकांत शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Updated : 29 Aug 2021 11:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top