Home > News Update > माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचं निधन

माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचं निधन

माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचं निधन
X

भाजपचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचं आज उपचारादरम्यान निधन झालं. शिरुर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांनी शिरूर विधानसभा मतदार संघाचं नेतृत्व केलं. ते 70 वर्षाचे होते.

गेल्या दोन दिवसांपुर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली होती. यावेळी फडणवीस यांनी पाचर्णे यांना लवकरच आराम पडेल. असं कार्यकर्त्यांशी बोलताना म्हटलं होतं. मात्र, आजारांशी सुरु असलेली त्यांची झुंज अखेर थांबली.

Updated : 11 Aug 2022 7:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top