Home > News Update > Bihar Election Result: काय आहे अंतिम निकाल...

Bihar Election Result: काय आहे अंतिम निकाल...

Bihar Election Result: काय आहे अंतिम निकाल...
X

बिहार विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल आता हाती आला आहे. मतमोजणीच्या दिवशी भाजपप्रणीत एनडीएने आघाडी घेत चुरशीच्या सामन्यात विजय मिळवला आहे. तेजस्वी यादव यांच्या लाल टेन ने भाजप आणि जेडीयूला आव्हान देत निकालाची चुरस मोठ्या प्रमाणात वाढवली खरी मात्र, अंतिम सामन्यात NDA ने बाजी मारली.

मात्र, तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने सर्वाधिक 75 जागा मिळवत बिहार निवडणूकीत एक नंबर चा पक्ष ठरल आहे.आज निवडणुकीचे आकडे समोर आले असले तरी तेजस्वी यादव यांचं नेतृत्व या निवडणुकीच्या निमित्ताने प्रस्थापित होताना पाहायला मिळाले.

अंतिम निकाल

RJD 75

BJP 74

JDU 43

INC 19

LJP 01

इतर 31

NDA 125

महागटबंधन 110

इतर 8

Updated : 11 Nov 2020 3:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top