Home > News Update > CNG Gas Price : राज्यात सीएनजी वाहनधारकांसाठी राज्य सरकारचा मोठा दिलासा

CNG Gas Price : राज्यात सीएनजी वाहनधारकांसाठी राज्य सरकारचा मोठा दिलासा

गेल्या अनेक दिवसांपासून देशात इंधनाचे दर वाढत आहेत. त्यामुळे सरकारविरोधात सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यापार्श्वभुमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सीएनजी वाहनधारकांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.

CNG Gas Price : राज्यात सीएनजी वाहनधारकांसाठी राज्य सरकारचा मोठा दिलासा
X

0

Updated : 26 March 2022 1:34 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top