स्वरा भास्करचे भारत जोडोमध्ये जाणं यांना का खुपतंय..?
अजिंक्य आडके | 2 Dec 2022 4:02 AM GMT
X
X
स्वरा भास्कर नेहमीच राजकीय मुद्द्यांवर आपली मतं मांडत असते. तिला जे वाटतं ते ती अगदी उघडपणे समाजमाध्यमांवर व्यक्त करते. मग यामुळे अनेकदा तिला ट्रोल केलं जात. पण स्वरा अभिनेत्री असली तरी ती समाजात घडत असलेल्या अनेक गोष्टींवर ठामपणे आपली भूमिका मांडत असते. असच तिने मागच्या काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्या सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला व राहुल गांधी करत असलेल्या कामाचं कौतुक केलं. यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं गेलं. पण ट्रोल होणं त्यांच्यासाठी काही नवीन गोष्ट नाही. या सगळ्यांना जुगारून त्या आज भारत जोडो मध्ये सहभागी झाल्या. त्यानंतर काय घडलंय पहा..
Updated : 2022-12-02T09:32:39+05:30
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire